Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का.! रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा; आज शरद पवार गटात करणार प्रवेश

विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का.! रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा; आज  शरद पवार गटात करणार प्रवेश
 
 
मुंबई : राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी भाजपला एक मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली

एवढचं नाही तर आज रात्री ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.