Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर 99 उमेदवारांची यादीच पहा

भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर 99 उमेदवारांची पूर्ण यादी पहा 
 

महाराष्ट्राच्या
राजकारणातील
अतिशय
महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज
वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. सांगलीमधून गाडगीळ,
मिरजमधून खाडे, इचलकरंजीमधून राहुल आवाडे, कोल्हापुर दक्षिणमधून अमल महाडिक यांचा या यादीत समावेश आहे.

भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची

नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान
आमदारांना संधी देण्यात आली आहे. विशेष
म्हणजे भोकरमधून खासदार अशोक चन्हाण
यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी
देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार
गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा
गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

1) नागपूर दक्षिण पश्‍चिम - देवेद्र फडणवीस

2) कामठी - चंद्ररशेखर बावनकुळे

3) शहादा (आजजा) - राजेश पाडवी

4) नंदुरबार (अजजा) - विजयकुमार गावीत

5) धुळे शहर - अनुप अग्रवाल

6) शिंदखेडा - जयकुमार रावल

7) शिरपूर (अजजा) - काशिराम पावरा

8) रावेर - अमोल जावळे

9) भुसावळ (अजा) - संजय सावकारे

10) जळगांव शहर - सुरेश भोळे

11) चाळीसगाव - मंगेश चव्हाण

12) जामनेर - गिरीश महाजन

13) चिखली - श्वेता महाले

14) खामगांव - आकाश फुंडकर

15) जळगांव (जामोद) - डॉ. संजय कुटे

16) अकोला पूर्व - रणधीर सावरकर

17) धामणगांव रेल्वे - प्रताप अडसद

18) अचलपूर - प्रवीण तायडे

19) देवळी - राजेश बकाने

20) हिंगणघाट - समीर कुणावार

21) वर्धा - डॉ. पंकज भोयर

22) हिंगणा - समीर मेघे

23) नागपूर-दक्षिण - मोहन मते

24) नागपूर-पूर्व - कृष्णा खोपडे

25) तिरोडा - विजय रहांगडाले

26) गोंदिया - विनोद अग्रवाल

27) आमगाव (अजजा) - संजय पुराम

28) आरमोरी (अजजा) - कृष्णा गजबे

29) बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार

30) चिमूर - बंटी भांगडिया

31) वणी - संजीवरेड्डी बोडकुरवार

32) राळेगांव - अशोक उइके

33) यवतमाळ - मदन येरावार

34) किनवट - भीमराव केराम

35) भोकर - श्रीजया चव्हाण

36) नायगांव - राजेश पवार

37) मुखेड - तुषार राठोड

38) हिंगोली - तानाजी मुटकुळे

39) जिंतूर - मेघना बोर्डीकर

40) परतूर - बबनराव लोणीकर

41) बदनापूर (अजा) - नारायण कुचे

42) भोकरदन - संतोष दानवे

43) फुलंब्री - अनुराधा चव्हाण

44) औरंगाबाद पूर्व - अतुल सावे

45) गंगापूर - प्रशांत बंब

46) बागलान (अजजा) - दिलीप बोरसे

47) चंदवड - डॉ. राहुल अहेर

48) नाशिक पूर्व - अॅड. राहुल ढिकाले

49) नाशिक पश्चिम - सीमा हिरे

50) नालासोपारा - राजन नाईक

51) भिवंडी पश्चिम - महेश चौघुले

52) मुरबाड - किसन कथोरे

53) कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड

54) डोंबिवली - रवींद्र चव्हाण

55) ठाणे - संजय केळकर

56) ऐरोली - गणेश नाईक

57) बेलापूर - मंदा म्हात्रे

58) दहिसर - मनिषा चौधरी

59) मुलुंड - मिहिर कोटेचा

60) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर

61) चारकोप - योगेश सागर

62) मलाड पश्चिम - विनोद शेलार

63) गोरेगाव - विद्या ठाकूर

64) अंधेरी पश्चिम - अमित साटम

65) विले पार्ले - पराग अळवणी

66) घाटकोपर पश्चिम - राम कदम

67) वांद्रे पश्चिम - अॅड. आशिष शेलार

68) सायन कोळीवाडा - आर. तमिल सेल्वन

69) वडाळा - कालिदास कोळंबकर

70) मलबार हिल - मंगलप्रभात लोढा

71) कोलाबा - अ‍ॅड. राहुल नार्वेकर

72) पनवेल - प्रशांत ठाकूर

73) उरण - महेश बाल्दी

74) दौंड - अ‍ॅड. राहुल कुल

75) चिंचवड - शंकर जगताप

76) भोसरी - महेश लांगडे

77) शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे

78) कोथरूड - चंद्रकांत पाटील

79) पर्वती - माधुरी मिसाळ

80) शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील

81) शेवगांव - मोनिका राजळे

82) राहुरी - शिवाजीराव कार्डिले

83) श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते

84) कर्जत जामखेड - राम शिंदे

85) केज (अजा) - नमिता मुंदडा

86) निलंगा - संभाजी पाटील निलंगेकर

87) औसा - अभिमन्यू पवार

88) तुळजापूर - राणा जगजीतसिंह पाटील

89) सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख

90) अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी

91) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख

92) माण - जयकुमार गोरे

93) कराड दक्षिण - अतुल भोसले

94) सातारा - शिवेंद्रराजे भोसले

95) कणकवली - नितेश राणे

96) कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक

97) इचलकरंजी - राहुल आवाडे

98) मिरज - सुरेश खाडे

99) सांगली - सुधीर गाडगीळ



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.