Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित राज ठाकरे विधानसभेच्या रिंगणात; मनसेची दुसरी यादी जाहीर, कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

अमित राज ठाकरे विधानसभेच्या रिंगणात; मनसेची दुसरी यादी जाहीर, कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?
 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी ४५ नावांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.