शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. यात 65 जणांचा समावेश आहे. वाचा संपूर्ण यादी... कोणाला कुठून मिळाली उमेदवारी.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद सुरू होता. परंतु आता हा वाद निवळला असून शिवसेना ठाकरेंच्या वतीने आज पहिली यादी जाहीर करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.