कोणती बीयर आरोग्यासाठी फायदेशीर? वाचा सविस्तर
दारुचं सेवनं करणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. मात्र, अल्कोहोल आरोग्यासाठी काही प्रमाणात फायदेशीरही मानली जाते. डार्क बीयरमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आढळतं. डार्क बीयरमध्ये फ्लेवोनॉयड्स पोषकतत्वंही आढळतात.
डार्क बीयर हाडांसाठी फायदेशीर मानली जाते. यामुळे ह्रदयाचं आरोग्य राखण्यातही मदत होते. डार्क बीयरचं सेवन योग्य आणि मर्यादीत प्रमाणात केल्यास ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरु शकतं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.