सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा आहे तब्बल इतक्या कोटी संपत्तीचा मालक, आकडा पाहून तुम्हीही......
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ अभियन क्षेत्रामध्ये गाजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने मिळत आहेत.
सलमान खान याच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खानच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शेरा याच्यावर आहे. तुम्हाला हे जाऊन धक्का बसेल की, शेरा हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. शेरा 24 तास सलमान खानच्या सुरक्षेसाठी तयार असतो. महिन्याला 2 कोटी रूपये सलमान खान शेराला देतो. आलिशान गाड्यांचे कलेक्शन शेराकडे आहे.
शेरा हा 100 कोटी संपत्तीचा मालक आहे. काही दिवसांपूर्वीच शेरा याने एक अत्यंत आलिशान कार खरेदी केली. ज्याचे फोटो व्हायरल होताना दिसले. शेरा हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. शेरा याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.