Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोयना धरण महत्वाची सूचना

कोयना धरण महत्वाची सूचना 
 

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आज दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे *५ फूट ६ इंच फुटांपर्यंत उघडून ५०,४४२ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून *नदीपात्रात एकूण ५२,५४२ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.