जगातील सर्वात मोठं ट्रॅफिक जॅम, 12 दिवस रस्त्यावर अडकून राहिले नागरिक, वाहन फिरवायलाही नाही जागा
खाद्या शहरातून दुसऱ्या शहरात जाताना किंवा ऑफिसला जाताना अनेकदा शहरांमध्ये ट्रॅफिक जॅममुळे लोक हैराण झालेले असतात. आजकाल शहरांमध्ये गाड्यांची इतकी संख्या वाढली आहे की, सकाळी आणि सायंकाळी ट्रॅफिक जॅममुळे जास्त हैराण व्हायला होतं.
पण तुम्हाला जगातील सगळ्यात लांब ट्रॅफिक जॅमबाबत माहीत आहे का? कदाचित नसेलही. पण जगातील सगळ्यात लांब ट्रॅफिक जॅम 12 दिवसांसाठी झाला होता. हे चीनच्या एका शहरात घडलं होतं. (फोटो सौजन्य - iStock) जगातील सर्वात मोठं ट्रॅफिक जॅम, 12 दिवस रस्त्यावर अडकून राहिले नागरिक, वाहन फिरवायलाही नाही जागा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.