Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस जेष्ठ नेते..आनंदराव ( भाऊ ) मोहिते यांचे निधन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस जेष्ठ नेते.. आनंदराव ( भाऊ ) मोहिते यांचे  निधन 



वयाच्या 94 वर्षी दुःखद निधन झाले.आज भिलवडी येथे 12 वाजता अंत्यविधी होणार आहे. सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.