Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वसंत मोरे करणार ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 'मशाल' घेणार हाती

वसंत मोरे करणार ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 'मशाल' घेणार हाती


मुंबई आणि उपनगरात रविवारपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेला मोठा फटका बसला होता. सध्या पावसाचा जोर ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या काही तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तसेच वसंत मोरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वसंत मोरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.