Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली अमरधाम स्मशानभूमी पुराचे पाणी आल्याने दहनविधी बंद करून.पर्यायी स्मशानभूमी कुपवाड मध्ये सुरू

सांगली  अमरधाम स्मशानभूमी पुराचे पाणी आल्याने  दहनविधी बंद
 करून.पर्यायी स्मशानभूमी कुपवाड मध्ये सुरू

सांगली  अमरधाम स्मशानभूमी पुराचे पाणी आल्याने  दहनविधी आज बंद 
 करण्यात आली आहे.पर्यायी स्मशानभूमी कुपवाड 
  येथील बुधगाव रोड स्मशानभूमी व स्वामी मळा स्मशानभूमी कुपवाड येथे आज पासून सोय करण्यात आली आहे.
 सदरचे पास हे कुपवाड कार्यालय येथे उपलब्ध होणार आहेत. दहनविधी साठी लागणारे साहित्य हे वर नमूद  स्मशानभूमीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी पुरा मुळे केलेले बदल लक्ष्यात घेऊन मनपस सहकार्य करावे, असे आवाहन डॉ रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी यांनी केले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.