Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरज सिव्हील हॅास्पिटल मधील दोषी डॅाक्टरांच्या विरोधात चाबुकफोड आंदोलन घेणार -पै कुबेरसिंग राजपूत युवासेना मिरज शहर प्रमुख

मिरज सिव्हील हॅास्पिटल मधील दोषी डॅाक्टरांच्या विरोधात चाबुकफोड आंदोलन घेणार -पै कुबेरसिंग राजपूत युवासेना मिरज शहर प्रमुख


दि ३०-६-२०२४ रोजी प्रिया सोमनाथ जाधव यांचे मिरज सिव्हिल हॅास्पिटल येथे डॅाक्चरांच्या हलगर्जी पणामुळे उपचारा अभावि निधन झाले असुन यातील दोषींची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी पै.कुबेरसिंग राजपूत युवासेना मिरज शहर प्रमुख  यांच्या कडुन सिव्हील हॅास्पीटलचे डीन व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलिसनिरिक्षक यांना निवेदन देन्यात आले यावेळी चंद्रकांत मैगुरे शिवसेना मिरज शहर प्रमुख,तानाजी सातपूते विधानसभा क्षेत्र प्रमुख,आनंदरजपूत मिरज शहर उपप्रमुख ,बाळासाहेब हात्तेकर मिरज शहर संघटक,मनोज गोसावी,तारिक खान कामगार सेना मिरज शहर उपाध्यक्ष ,सोमनाथ जाधव,मनोहर सुर्वे,सुशांत आलदर व शिवसैनिक उपस्थीत होते.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.