Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीसांनांच बंदोबंस्तच का?' पण एक्सजाईज ( दारू बंदी ) ला बंदोबस्त का नाही?

पोलीसांनांच बंदोबंस्तच का? ' पण एक्सजाईज ( दारू बंदी ) ला बंदोबस्त का नाही?


उद्या आषढी यात्रा पण पोलीस सतर्क 
राज्य उत्पादन शुल्क कोमात 
राज्यभर आषाढीवारीचं वार चालू असून, राज्यसरकार अलर्ट असून पण राज्य उत्पादन शुल्क मात्र वेळगळेच झालं असं काही तरी चित्र असेच आहे.
राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक प्रकारचं कुरणचं आहे.
आम्ही 'या ' नाव नं सांगण्याच्या अटीवर माहिती देतो 
पण राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनां त्यतात्या अधिकाऱ्यांना ड्युटी का दिलीजात नाही,
सरकारने याही गोष्टीकडे लक्ष देण गरजेचं आहे. प्रत्येक वेळी राज्य उत्पादन शुल्क ' हे ' अलिप्त असते असे का? हा पहिला प्रश्न?
दरवर्षी वारी असते पण पोलीसनाची ड्युटी करायला हवी का?
मग उत्पादन शुल्क अधिकारी नावालाच का? हे तरी कळू दे म्हणजे काय ते समजेल?
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आपले खाते बंद केलेले बरे पोलीसचं जर 'हे ' काम करत असतील तर या खत्याताला पूर्णविराम दयावा


हया अपरित घटनेला जबाबदार कोण?

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.