Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वारणा धरण सतर्कतेचा इशारा दि. २४/७/२०२४

वारणा धरण सतर्कतेचा इशारा    
दि. २४/७/२०२४ आज दि. २४/७/२०२४, स. ११.३० वा वारणा धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या ३८०० क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्र द्वार द्वारे ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६५८ क्यूसेक असे एकुण ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी नदीकाठ च्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.