Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कितीही वरण भात खा, कणभरही वजन वाढणार नाही; आहारतज्ज्ञ सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत

कितीही वरण भात खा, कणभरही वजन वाढणार नाही; आहारतज्ज्ञ सांगतात भात खाण्याची योग्य पद्धत

प्रत्येक घरात वरण-भात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. वरण भात जास्त खाल्ल्यानंतर वजन वाढू लागेल असा अनेकांचा समज असतो. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करायाल हवा. घरचं रोजचं जेवण वजन कमी करण्याासाठी फायदेशीर ठरू शकते. घरचं रोजचं जेवण वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. फक्त या पदार्थांना योग्य पद्धतीने खाण्याची आश्यकता असते.

याबाबत आहारतज्ज्ञ शंभवी यांनी अधिक माहिती दिली आहे. शंभवी या नेहमीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खाण्यापिण्यासंदर्भातील पोस्ट शेअर करत अससलतात. त्यांनी वजन कमी करण्यासाठी वरण भात कोणत्या पद्धतीने खावा याबाबत सांगितले आहे. 

वजन कमी करण्यासाठी डाळ-भात कोणत्या पद्धतीने खावा?

आहारतज्ज्ञ सांगतात की वरण भात लोक पूर्ण प्लेट भरून घातात पण वजन कमी करण्यासाठी वरण भात खाण्याची योग्य पद्धत माहित असावी लागते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाळ आणि भात दोन्हींचा समावेश करायला हवा कारण यातून शरीराला कार्ब्स मिळतात.

शरीरातील शुगर लेव्हलसुद्धा वेगाने वाढते. जेवणात जर वरण भात असेल तर तिसऱ्या भागात भाजीसुद्धा असायला हवी. याव्यतिरिक्त आपल्या आहारात प्रोटीन्सचा समावेश करा. प्रोटीनसाठी पनीर किंवा टोफू ताटात ठेवू शकता. तिसऱ्या भागात वरण भात घ्या. आहारातज्ज्ञ सांगतात की या पद्धतीने वजन कमी व्हायला मदत होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.