Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सतर्कतेचा इशारा वारणा धरण

सतर्कतेचा इशारा वारणा धरण



दि. २३/७/२०२४  वेळ:- ७.०० वा वारणा धरणाच्या पाणलोट  क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता आज सकाळी ११.०० वा. धरणांतून चालू असलेल्या १६४८ क्युसेक विसर्गात वाढ करुन वक्र द्वार मधून २००० क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६४८ क्युसेक असे एकुण ३६४८ क्युसेक नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे .त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
                 - वारणा धरण व्यवस्थापन

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.