Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोयना धरण आज संध्याकाळी 5 वाजताची अपडेट दि.26/07/2024

कोयना धरण आज संध्याकाळी 5 वाजताची अपडेट 


 दि.26/07/2024
 वेळ:सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2143'00"(653.186मी)
पाणीसाठा:81.64 टीएमसी(77.57%)
आवक:- 57,917 क्यूसेक्स
कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 30000 क्यूसेक्स व पायथा ग्रहातून 2100 क्यूसेक्स असा 32,100 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
*कोयना 35/3290*
नवजा 31/3825
महाबळेश्वर 40/3415

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.