Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्याच्या निकालात सगळे विसरून जाणार कां? हो......

उद्याच्या निकालात सगळे विसरून जाणार कां? हो......


सांगलीत कोण, कोल्हापूरत कोण 
सगळं बरोबर पण.....
काय सगळे विसरलात का?
काय झाले????

अपघात विसरलात आज दुपारीच झाला की हो..
काय हे 
जरा तरी विचार करा.. आज कोण कोण काय विचार करून घरी सांगून आले होते, मी येतो दुपारी जेवण करून ठेव वगैरे... गैररे..
पण नियतीने सगळं काही हिरावून घेतलं.. 
काय करायच त्या नष्पाप बापाने, आईने सांगा बरे..
कोण कोण, कोणाच्या घरी कोण.. कोण काय काय सांगून आले असतील.. तुम्हीच विचार करा????
असे कधी होते का? बरं काही तरी सांगून आले पण असतील पण.. असे घडणार यांची कल्पना न केलीली बरी. 

बाबो कोणाच्या पण आयुशात असे नको.. आपण पुणे प्रकरण सगळ्यांने बघतीलच आहे. त्या एका बाळामुळे सगळे खानदान गेले सळ्या मोजाल्या गेले खरं..काय पैसा असून पण....
पण नंतर त्याचं काहीही होणार नाही 
हे खरे.. लोक पण विसरून जाणार..
आता काय.. उद्या निकाल सगळे तिकडे मग.. चॅनेलवाले तिकडे झाले गेले गंगेलां मिळाले अशीच अवस्था आपली होणार यात शकां नाही.
परत पुणे हा विषय हा तुम्हांला ना TV वर ना You Tube वर.. बघा दिसणारच नाही मग...... ते मोकळेच

विकास गोंधळे, संपादक,'  सांगली दर्पण '

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.