26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंडला, पंतप्रधानाने दिला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा. :-राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
देशभरात आपली स्पायमास्टर म्हणूनओळख निर्माण करणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारचे(एन एसएचे) अधिकारी अजित डोवाल यांनी आपल्या बुद्धीचा,अधिकाराचा,गैरवापर करून देशद्रोह केला आहे.अशा या देशद्रोही व्यक्तीला फाशीवर लटकवण्याऐवजी भाजप व एनडीएचे पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून अजित डोवाल यांची सेवानिवृत्ती होऊन सुद्धा त्यांना कॅबिनेट दर्जाच्या पदावर फिरनियुक्ती करून त्यांचा सन्मानच करीत आहे असे दिसून येत आहे.ज्या वेळेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल पाकिस्तानात असताना त्यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान सादर करण्याच्या दिवशीच म्हणजेच 26/11या दिवशी मुंबईवर हल्ला करण्याचे नियोजन भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून भाजपच्या बॉम्बस्फोटामध्ये अडकलेल्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच व आपल्याला होणाऱ्या करोड रुपयेचा लाभापोटीच अजित डोवाल यांनी पाकिस्तानातील दहशतवादी संघटने बरोबर हात मिळवणि करून मुंबईवर दहशतवादी हल्ला घडवण्याचे षडयंत्र पाकिस्तानमध्ये राहून रचले गेले.अजित डोवाल यांनी पाकिस्तान मधील दहशतवाद्यांना मुंबई शहराचा नकाशा देऊन, मुंबईतील अंतर्गत शहराची खडा ना खडा माहिती दिली अशा या देशद्रोही व्यक्तीला काँग्रेसचे सरकार असतं तर देशद्रोहाचा खटला भरून फाशीवर लटकवले असते.परंतु केंद्रातील सध्याचे मोदी सरकार आपल्या फायद्यासाठी व आपल्या लोकांनी केलेले देशद्रोही कारस्थाने याची माहिती उघड होऊ नये म्हणून अशा देशविघातक घटना घडवणाऱ्याला भाजप व मोदी सरकार पाठीशी घालत आहे असे दिसत आहे. अजित डोवाल यांनी पाकिस्तानामध्ये स्वतःची पूर्ण वेशभूषा बदलून पक्का पाकिस्तानी होऊन पाकिस्तानामधील काही दहशतवादी संघटनेला हाताशी धरून मुंबईवर हल्ला करण्याचा खूप मोठा प्लॅन केला गेला.
हा दहशतवादी हल्ला मुंबईवर कोणत्या दिवशी करायचा, ताज हॉटेल वर कोणी कोणी हल्ला करायचा,किती वाजता करायचा, कुठल्या दिशेने जाऊन हल्ले करायचे, कोणत्या रस्त्याने जाऊन करायचा, कोण कोणत्या महत्वाच्या ठिकाणी हल्ले करायचे, कोणी कुठल्या पोलीस स्टेशनवर हल्ला करायचा,कोणी कुठल्या पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला करायचे,कुठे हल्ले करायचे हल्ल्यातून कोणा कोणाला ठार करायचे याबाबत सर्व माहिती पाकिस्तानातील दहशतवाद्यांना देणारा हाच तो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारचा पदाधिकारी म्हणजेच अजित डोवाल होय. कारण भाजपचे काही पदाधिकारी देशभरात झालेले बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये पुराव्यानिशी एटीएसच्या अधिकार्याकडे माहिती मिळाली होती. ही नावे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची होती ही नावे उघड होऊ नये,उघड झाली तर भाजप पक्ष सर्व जगासमोर उघडा पाडायला नको. या एकमेव उद्देशाने एटीएसचे अधिकारी हेमंत करकरे यांना ठार करणे या उद्देशानेच मुंबईवर अजित डोवाल यांच्या मार्गदर्शनाने दहशतवादी हल्ला केला गेला यामध्ये निष्पाप 186 लोक मारले गेले व हजारो लोक कायमचे जायबंदी झाले. ही परिस्थितीअजित डोवाल ने घेतलेल्या सुपारीमुळे व भाजपमुळे निर्माण झाली अशी कुजबुज,चर्चा देशभरातून आणि पाकिस्ताना मध्ये होत आहे.त्यामुळे अशा व्यक्तीला या देशांमध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यांना खरं तर फाशीच द्यायला पाहिजे,परंतु हे मोदी सरकार परत देशाच्या विरोधात नवीन कांड घडवण्यासाठीच अजित डोवाल यांची फेरनियुक्ती केली आहे असे दिसून येते. हे देशाच्या दृष्टिकोनातून घातक आहे .अशा या देशद्रोही व्यक्तीचा भाजप सरकारने सन्मान केला आहे याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.