काँग्रेसशीवाय विषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्याबद्दल तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. त्यांच्यावर 48 तासांसाठी निवडणूक प्रचार बंदी आहे. ही बंदी आज रात्री ८ वाजल्यापासून लागू झाली आहे. KCR यांना 48 तासांसाठी निवडणूक प्रचार बंदी
तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना निवडणूक आयोगानं ४८ तास प्रचारबंदी केली आहे. काँग्रेसविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्याबद्दल त्यांच्यावर आयोगानं ही कारवाई केली आहे. त्यांच्यावरची बंदी आज रात्री ८ वाजल्यापासून लागू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.