Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलांना पाळी कधी वेळेवर येत नाही? चहात ' हा ' पदार्थ मिसळून प्या, वेळेत पाळी येइल - डॉक्टरानंचा सोपा उपाय

महिलांना पाळी कधी वेळेवर येत नाही? चहात ' हा ' पदार्थ मिसळून प्या, वेळेत पाळी येइल - डॉक्टरानंचा सोपा उपाय 


महिलांना परिएड्सशी संबंधित समस्या सत उद्भवत असतात. कधीच पाळी वेळेवर येत नाही तर कधी महिनोंमहिने पाळी येत नाही, कधी पाळी लवकर येतं. (हेअल्थ टिप्स ) परिएड्स क्रॅम्प्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करायला हवेत. पिरिएड्सशी संबंधित समस्या जसं की खराब जीवनशैली, क्रॅश डाएट, खाण्यापिण्यातील पोषक तत्वांचा अभाव, ताण-तणाव आणि अन्हेल्दी सवयीं. धुम्रपान एल्कोहोलच्या सेवनानेही होऊ शकते. अशा स्थितीत पिरीएड्सच्या समस्या दूर करण्यासाठी न्युट्रिशनिस्टनं सांगितलेला हर्बल चहा बनवून तुम्ही पिऊ शकता. 

इंस्टाग्रामवर डॉ. अमिनी हसन यांनी आपल्या अकाऊंटवर मासिक पाळी वेळेत येण्यासाठी उपाय शेअर केला आहे. त्या नेहमीच आपल्या अकाऊंटवर आरोग्यासंबंधित गोष्टी शेअर करत असतात. त्यांनी एका व्हिडिओमध्ये अनियमित परिएड्सबद्दल सांगितले आहे. हर्बल चहा बनवताना परिएड्स सुरू होण्याच्याआधी किंवा पिरिएड्ससच्या दरम्यान पिऊ शकता. चहामुळे परिएड्सने होणाऱ्या समस्या टाळता येतात.

हा चहा बनवण्यासाठी एक ग्लास पाण्याला भांड्यात काढून उकळण्यासाठी ठेवा. त्या पाण्यात १ चमचा बडिशेप आणि एक चमचा हळद घाला. हा चहा उकळल्यानंतर एका कपमध्ये काढून ठेवा. हा चहा प्यायल्याने अनिमियत परिएड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होईल आणि वजन कमी होण्यास मदत होईल आणि क्रॅम्प्सही उद्भवणार नाहीत. औषधी गुणांनी परिपूर्ण चहा प्यायल्यानं शरीरातील एंटी इंफ्लेमेटररी गुण मिळतात. शरीर डिटॉक्स होईल. हॉर्मोन्ल बॅलेंन्स करण्यासाठी चहा दिवसातून एक ते २ दिवस पिऊ शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.