पाच महिला कुस्तीपटूंच्या लढयाला अखेर यश :, ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दिल्ली न्यायालयाने भाजपचे नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरूद्ध पाच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा नोंद करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.