नवी दिल्लीः वादग्रस्त विधानामुळे टीकेचे धनी ठरलेले इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.