नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 100 पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. 4 ऑगस्ट 2024 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराने पदवी घेणे आवश्यक आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी 20 ते 25 वयोगटातील उमेदवार आरामात अर्ज करू शकतात. 200 रूपये फीस ही उमेदवारांना भरावी लागणार आहे. लेखी, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय तपासणी, लेखी आणि मुलाखतीमधून उमेदवारांची निवड ही केली जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. https://www.upsconline.nic.in या साईटला जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.