Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक महिला डॉक्टर हॉटेलच्या खोलीत इतर दोन प्रियाकरासोबत आढलळी

एक महिला डॉक्टर हॉटेलच्या खोलीत इतर दोन प्रियाकरासोबत आढलळी 


उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक महिला डॉक्टर हॉटेलच्या खोलीत इतर दोन पुरुषांसोबत नको त्या अवस्थेमध्ये आढळली आहे.उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक महिला डॉक्टर हॉटेलच्या खोलीत इतर दोन पुरुषांसोबत नको त्या अवस्थेमध्ये आढळली आहे.


ही महिला सरकारी डॉक्टर असून, ती गेल्या एक वर्षापासून पतीपासून वेगळी राहत होती. गेले अनेक दिवस पतीला आपल्या पत्नीवर संशय होता व तो तिच्यावर लक्ष ठेवून होता. एके दिवशी ही महिला डॉक्टर दोन पुरुषांसह हॉटेलच्या खोलीत पोहोचली. पतीला याचा सुगावा लागल्यानंतर तो संपूर्ण कुटुंबासह हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने जबरदस्तीने रूमचा दरवाजा उघडायला लावला आणि आतमध्ये तिघांनाही पकडले. यानंतर त्याने पत्नीसह दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली. महिलेसोबत असलेला एक तरुण गाझियाबादचा तर दुसरा बुलंदशहरचा रहिवासी आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांनाही पकडून पोलीस ठाण्यात नेले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पती आपली पत्नी आणि तिच्या प्रियकरांना मारहाण करताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचाराला गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिस फार काही करू शकत नाहीत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.