गेल्या काही दिवसांपासून सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरचंद्र पवार आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. या जागांवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
पण, सांगली आणि भिवंडीची जागाही काँग्रेसला सुटली नाही. सांगली ठाकरे गट आणि भिवंडी राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. का विशाल पाटील हे अपक्ष उभे राहणार का
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.