Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीच्या जागेवरून राजकारण तापलं, अंधारे - विश्विजीत कदमा मध्ये पवारांसमोर टोलवाटोलवी

सांगलीच्या जागेवरून राजकारण तापलं, अंधारे - विश्विजीत कदमा मध्ये पवारांसमोर टोलवाटोलवी 


महाविकासआघाडीच्या जागावाटपात काँग्रेसचा पारंपरिक सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटानं मिळवला. तिथून त्यांनी चंद्रहार पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.


त्याविरुद्ध काँग्रेस नेते विशाल पाटलांनी बंडखोरी करत सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तरी पुण्यातल्या महाविकासआघाडीच्या सभेत सांगलीच्या जागेवरुन राजकारण तापलेलं दिसलं, सुषमा अंधारेंनी आधी टोला लगावला, त्याला विश्वजीत कदमांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे हे सगळं शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसमोर घडलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.