Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुस्लिम महिलेशी अनैतिक संबध ठेवल्याचा आरोप करत तीच्या कुटुंबांकडून अमानुष मारहाण

मुस्लिम महिलेशी अनैतिक संबध ठेवल्याचा आरोप करत तीच्या कुटुंबांकडून अमानुष मारहाण 


चित्रदुर्ग (कर्नाटक):  एका मुसलमान महिलेशी कथित अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करून एका हिंदू पुरुषांला काही मुसलमानांनी अमानुष मारहाण केली.

बी.एच्. गौडा असे या व्यक्तीचे नाव असून गौडा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गौडा यांनी मुसलमान महिलेशी जवळीक साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात फासवल्याचा आरोप केला जात आहे. महिलेच्या कुटुंबियांना हे समजताच चित्रदुर्ग येथील होळलकेरे रस्त्यावर दोघा मुसलमानांनी गौडा यांची गाडी अडवून त्यांना गाडीबाहेर खेचून त्यांच्यावर आक्रमण केले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.