Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तोंडाचा कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? जाणून घ्या

तोंडाचा कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? जाणून घ्या


Oral Cancer Symptoms: कर्करोग (Cancer) म्हटलं की, माणसाच्या मनात थोडीशी का होईना भीतीही असतेच. 

Oral Cancer Symptoms: बऱ्याचदा पेशंट्स 'डॉक्टर हे तसले तर काही नाहीना? तसा विषय तर नाहीना?
असे काळजीपूर्वक विचारतात.

Oral Cancer Symptoms: तोंडाचा कर्करोग हा जगातील सर्व कर्करोगांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला तर भारतातील पहिल्या तीन क्रमांकात असलेला कर्करोग आहे.

Oral Cancer Symptoms: भारतातील सर्व कर्करोगांपैकी ३० टक्के रुग्ण हे तोंडाच्या कर्करोगाचे आढळून येतात.

Oral Cancer Symptoms: तोंडाच्या कर्करोगामध्ये ओठ, जीभ, जबडा, हिरड्या, गाल, टाळू तसेच दातामागची खोबणी म्हणजेच रोट्रोमोलार ट्रायगोन या अवयवांचा समावेश होतो.

Oral Cancer Symptoms
कारणे : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन. बीडी, सिगरेट, चिलीमचे सेवन. दारूचे व्यसन हे म्हणजे पॅपिलोमा व्हायरसचे इन्फेक्शनच.

Oral Cancer Symptoms: 
कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे? तंबाखू व तत्सम पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करणे. दारूचे सेवन बंद करणे. तसेच योग्यवेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे. 
- डॉ. सायली फडके, कान, नाक, घसातज्ज्ञ

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.