Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला :, विशाल पाटीलांचा प्रचार करताना दगडफेक

Big Breaking! माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला :, विशाल पाटीलांचा प्रचार करताना दगडफेक 


सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारादरम्यान माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.

जत तालुक्यातल्या जिरग्याळ येथे तीन अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.