Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुजरात ATS, टतरक्षक दलाची संयुक्त कारवाई :, ड्रग्ससह पाकिस्तानींना अटक

गुजरात ATS, टतरक्षक दलाची संयुक्त कारवाई :, ड्रग्ससह पाकिस्तानींना अटक 


भारतीय तटरक्षक दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात एटीएसने गुजरात किनाऱ्याजवळ मोठी कारवाई केली आहे. या यंत्रणांनी गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ सुमारे ९० किलो ड्रग्जसह १४ पाकिस्तानी नागरिकांना पकडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर माहितीच्या आधारे एजन्सीकडून ही कारवाई करण्यात येत होती, या संदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.