वंचित बहुजन आघाडीने रविवारी रात्री दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर, नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
बुलढाण्यातून वसंत मगर, सांगलीतून प्रकाश शेंडगे, भंडाऱ्यातून संजय केवटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.