Breaking News! सांगलीत टोळी युद्ध!अश्विनकुमार मुळके याचा मध्यरात्री खून
सांगली येथिल टिम्बर एरिया मध्ये मध्यरात्री 1.45 मिटानी दोन गटाच्या मध्ये वाद होऊन अश्विनकुमार मुळके याच्यावर तीन वर्मी वार करून दुसरा गटातील पसार झाले. उपचारकारता सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार केले. परंतू सकाळी सहा वाजता त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.