Breaking News! केरळमध्ये तरंगता पूल कोसळल्याने अनेक लोक समुद्रात पडले
केरळ येथे समुद्रावरील तरंगता पूल कोसळल्याने अपघात झाल्याचे वृत्त आहे. सदर घटना तिरुवनंपुरम मधील वर्कला बीचवर घडली आहे. समुद्रामध्ये असणाऱ्या तरंगत्या पुलाचे रेलिंग कोसळल्याने अनेक लोक समुद्रात पडले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.