Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रंजना कोळमकर यांचे निधन

रंजना कोळमकर यांचे निधन 


सांगली दिं.२३:  येथील चंपाबेन महिला महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य व्ही.आर. कोळमकर यांच्या सुविद्य पत्नी रंजना यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती विनायक कोळमकर,दोन मुलगे,सुन असा परिवार आहे.

सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.