गझल मंथन संस्थेच्या मुंबई जिल्हाध्यक्ष पदी सौ. प्रणाली मंगेश म्हात्रे यांची निवड.
गझल मंथन या नामांकित संस्थेच्या कार्यकारिणी कडून सौ.प्रणाली मंगेश म्हात्रे यांची मुंबई जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.असे गझल मंथन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.अनिल कांबळे यांनी जाहीर केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.