कोल्हापूर परिक्षेत्रातील ११ निरीक्षक, १८ सहायक निरीक्षक, २७ उपनिरीक्षकांच्या बदल्या
कोल्हापूर ः निवडणूक आयोगाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नव्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर परिक्षेत्रातील ११ निरीक्षक, १८ सहायक निरीक्षक, २७ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सहीने शनिवारी हे आदेश काढण्यात आले आहेत. सांगलीतील पोलिस निरीक्षक संतोष डोके, अभिजित देशमुख यांची पुणे ग्रामीणकडे बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली :
धनंजय फडतरे (सातारा ते सांगली), प्रदीप सूर्यवंशी (सातारा ते सांगली), बाळू भरणे (सातारा ते सोलापूर ग्रामीण), संतोष गिरीगोसावी (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), प्रमोद क्षीरसागर (पुणे ग्रामीण ते सातारा), भाऊसाहेब पाटील (पुणे ग्रामीण ते सातारा), बापूसाहेब सांडभोर (पुणे ग्रामीण ते सातारा), हेमंत शेडगे (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण).
बदली झालेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली :
सागर पाटील (कोल्हापूर ते सांगली), सुनील हारूगडे (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), शितलकुमार डोईजड (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), दीप्ती करपे (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), मेघा पाटील (कोल्हापूर ते सांगली), मनमीत राऊत (सांगली ते कोल्हापूर), बजरंग झेंडे (सांगली ते पुणे ग्रामीण), नितीन केराम (सांगली ते पुणे ग्रामीण), आण्णासो बाबर (सांगली ते कोल्हापूर), पल्लवी यादव (सांगली ते कोल्हापूर), अनिता मेनकर (सातारा ते सांगली), राजेश माने (सातारा ते सांगली), सचिन कांडगे (पुणे ग्रामीण ते सातारा), रंजित पठारे (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), वैभव पवार (पुणे ग्रामीण ते सातारा), अनिल मोरडे (पुणे ग्रामीण ते सातारा), विकास अडागळे (पुणे ग्रामीण ते सांगली), माधुरी तावरे (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर).
बदली झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली :
इक्बाल महात (कोल्हापूर ते सांगली), यशवंत उपराटे (कोल्हापूर ते सांगली), रमेश ठाणेकर (कोल्हापूर ते सातारा), गीता पाटील (कोल्हापूर ते सोलापूर ग्रामीण), प्रियांका खाडे (कोल्हापूर ते सांगली), मनोज पाटील (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), नितीश पोटे (कोल्हापूर ते सातारा), शीतल माने (कोल्हापूर ते सातारा), जगन्नाथ पवार (सांगली ते सोलापूर ग्रामीण), सुरेखा सूर्यवंशी (सांगली ते कोल्हापूर), आप्पासो पडळकर (सांगली ते पुणे ग्रामीण), स्मिता पाटील (सांगली ते सातारा), दीपाली पवार (सांगली ते पुणे ग्रामीण), अशोक राऊत (सातारा ते पुणे ग्रामीण), विशाल जगताप (सातारा ते कोल्हापूर), बशीर मुल्ला (सातारा ते कोल्हापूर), कृष्णराज पवार (सातारा ते पुणे ग्रामीण), अर्जुन चोरगे (सातारा ते पुणे ग्रामीण), दीपाली गायकवाड (सातारा ते पुणे ग्रामीण), शितल जाधव (सातारा ते सांगली), विनय झिंजुरके (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), विनोद शिंदे (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), विनोद शिंदे (पुणे ग्रामीण ते सांगली), महेश आबनावे (पुणे ग्रामीण ते सातारा), महेश कदम (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), सुहास रोकडे (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), रूपाली पवार (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), प्रशांत मदने (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण).
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.