Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईतील कामाठीपुरा भागात इमारतीला भीषण आग

मुंबईतील कामाठीपुरा भागात इमारतीला भीषण आग

मुंबईतील कामाठीपुरा भागात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ग्रँट रोड परिसरात असलेल्या कामाठीपुरा भागातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग एवढी भीषण होती की आगीच्या ज्वाळा आणि दुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही अशी माहिती समोर येत आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.