Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषद आरोग्य विभाग सांगली अंतर्गत भरती

जिल्हा परिषद आरोग्य विभाग सांगली अंतर्गत भरती


राष्ट्रीय आरोग्य अभियान,  जिल्हा परिषद, सांगली  अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

 पद संख्या : 90
 पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), स्टाफ नर्स
 शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S/B.A.M.S.

2) आरोग्य सेवक (पुरुष) – 12 th pass in Sciences + Paramedical Basic Training course OR sanitary Inspector course .

3) स्टाफ नर्स – GNM/B.Sc Nursing .

वयोमर्यादा : राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे; खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे.
वेतनमान : 

वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/-

आरोग्य सेवक (पुरुष) – रु.18,000/-

स्टाफ नर्स – रु.20,000/- 

 नोकरीचे ठिकाण : सांगली

 अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

 अधिक माहितीसाठी : येथे क्लिक करा 

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला, ज़िल्हा परिषद, सांगली - 416416.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.