Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जाहीर आवाहन

जाहीर आवाहन


आम्ही महाराष्ट्र लोकाधिकार समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने आवाहन करतो की, कोरोना नंतरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये वित्तीय संस्थांकडून  सर्वसामान्य कर्जदारांवर बेकायदेशीरपणे होणाऱ्या जाचक वसुली कारवाई बाबत कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक ॲड. श्री.प्रसाद करंदीकर साहेब  अध्यक्ष, महाराष्ट्र लोकाधिकार समिती हे दिनांक 11 रोजी सांगली येथे उपस्थित राहिले. आहेत ज्यांना अशा बेकायदेशीर वसुली कारवाईला सामोरे जावे लागत आहे. अशा असंख्य कर्जदार व जामीनदार यांनी मार्गदर्शनाला उपस्थिती नोंदवली.

 
 या मेळावायचे प्रमुक पाहुणे श्री.योगेश वाघमारे साहेब, श्री.नंदकुमार 
लोखंडे, श्री.हेमंत दोरके, उपस्थित होते. मार्गदर्शन मेळावाच्याचे नियोजन श्री.प्रमोद डोंबे, श्री.पराग करमरकर, श्री.शिवराज गायकवाड, श्री.निरज माळी, 
श्री.प्रशांत राजीगरे यांनी केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.