Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन

सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन 


सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे निधन  आज सायंकाळी कराड येथे होणार अंत्यसंस्कार साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सांगली दर्पण परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.