Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी नगरसेविका शहजादबी पठाण यांचे निधन

माजी नगरसेविका शहजादबी पठाण यांचे निधन 


माजी नगरसेवक फिरोजभाई पठाण यांच्या मातोश्री माजी नगरसेविका शहजादबी पठाण, ( वय ८५ ) यांचे सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
आज रात्री १० वाजता मार्केट यार्ड कब्रस्तान येथे दफन विधी होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.