राज्यातील १२९ दुय्यम निरीक्षकांच्या बदल्या कोल्हापूर विभागातील ४८ जणांचा समावेश
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राज्य उत्पादन शुल्ककडील १२९ दुय्यम निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर विभागातील ४८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सूयर्वंशी यांच्या सहीने बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेल्या दुय्यम निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली रणजित येवलूजे (भरारी पथक कोल्हापूर ते अहमदनगर), प्रताप बोडेकर (कोल्हापूर शहर ते पुणे), उमा पाटील (कोल्हापूर शहर ते कराड), शीतल शिंदे (हातकणंगले ते कृष्णा कारखाना कराड), कृष्णात शेलार (करवीर पूर्व ते विटा), विराज माने (करवीर ते विभागीय भरारी पथक पुणे), नारायण रोटे (कागल ते उदगीर), किरण पाटील (गडहिंग्लज ते पुणे), अंकिता पाटील (इचलकरंजी ते मुंबई), सुखदेव सिद (शिरोळ ते सोलापूर), विजय नाईक (भरारी पथक कोल्हापूर ते सोलापूर), ब्रह्मानंद रेडेकर (कागल ते पुणे), संदेश तडवळेकर (कुडित्रे ते पुणे), प्रियांका भोसले (कागल ते सांगली), भानुदास खडके (पंचगंगा कारखाना ते धाराशिव), गणपती हजारे (कागल ते सोलापूर), अमोल घारे (कोल्हापूर ते कराड).
धनाजी पोवार (कोल्हापूर ते कराड), बबन पाटील (कोल्हापूर ते श्रीरामपूर), सागर नलवडे कोल्हापूर ते मालेगाव), निखील पाटील (करवीर ते वाळवा), माधवी गडदरे (विटा ते पुणे), सुरेश पाटील (इस्लामपूर ते सिंधुदुगर्), युवराज शिर्के (सांगली ते कागल), सरिता पाटणे (सांगली ते करवीर), रोहित पाचडे (वाळवा ते पुणे), सौरभ भोसले (पारे ते सांगोला), उदय थोरात (इस्लामपूर ते सावंतवाडी), अमृता पाटील (कडेगाव ते पुणे), प्रतीक ढाले (सातारा ते कोल्हापूर), सुप्रिया गायकवाड (कराड ते करवीर), प्रशांत नागरगोजे (कराड ते कागल), नंदू क्षीरसागर (लोणंद ते पुणे), शिवाजी काळे (फलटण ते गेवराई), किशोर तडे (सातारा ते इस्लामपूर), ज्योती शिंदे (कोरेगाव ते कोल्हापूर), रूपाली क्षीरसागर (कराड ते करवीर पूर्व), सुखदेव भोसले (सातारा ते पुणे), शोभा लांडगे (फलटण ते कोंढवा), कोमल यादव (कोरेगाव ते हातकणंगले), अभयकुमार साबळे (फलटण ते कोल्हापूर), विनोद शिंदे (कराड ते कोंढवा), सुप्रिया पवार (कराड ते कडेगाव), महेंद्र झुंझार (कोरेगाव ते माळेगाव), सत्यवान भगत (सिंधुदुर्ग ते कोल्हापूर), दिवाकर वायदंडे (कुडाळ ते गडहिंग्लज), विनायक जगताप (करमाळा ते सांगली), मयुरा खेत्री (पंढरपूर ते शिरोळ), अक्षय भरते (सोलापूर ते इचलकरंजी), प्रवीण भोईर (सोलापूर ते कुडित्रे), सायराबानू इनामदार (कोंढवा ते इचलकरंजी), सीमांजली वरे (खेड ते कागल).
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.