Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

५६ हजार कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ५ जणांना अटक

५६ हजार कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ५ जणांना अटक

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ५६ हजार कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. भूषण स्टील लिमिटेड नामक कंपनीशी संबंधित हे प्रकरण आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये माजी बँकिंग उपाध्यक्ष पंकज कुमार तिवारी, माजी अकौंटंट पंकज कुमार अग्रवाल, माजी मुख्य वित्तीय अधिकारी नितीन जौहरी, भूषण स्टीलचे माजी व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंगलचा मेव्हणा अजय मित्तल व त्याची पत्नी अर्चना मित्तल यांचा समावेश आहे. ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नीरज सिंघल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि भूषण स्टीलशी संबंधित प्रवर्तक व संस्थांनी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत बँकेचे कर्ज फिरवले.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.