Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू; येथे बघा संपूर्ण माहिती!!

सांगली येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू; येथे बघा संपूर्ण माहिती!!


पदाचे नाव - वैद्यकिय अधिकारी, अधि- परिचारीका, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी, फॅसिलिटी मॅनेजर, डाटा एन्ट्री ऑपरेटर/आयुष कार्यक्रम

पदसंख्या - 09 जागा

शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण - सांगली

वयोमर्यादा -

खुल्या प्रवर्गाकरिता - ३८ वर्षे

राखीव प्रवर्गाकरिता - ४३ वर्षे

खुल्या प्रवर्गाकरिता - ३८ वर्षे

राखीव प्रवर्गाकरिता - ४३ वर्षे

अर्ज पद्धती - ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता - खोली क्र. १०. डी.ई. आय. सी. बिल्डिंग, प.व.पा.शा. रुग्णालय आवार, सांगली

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट - https://zpsangli.com/

अन्य महत्वाच्या भरती

जन्मतारखेसंदर्भात दाखला / पुरावा.

शैक्षणिक अर्हता संदर्भात सर्व कागदपत्रे. (जसे १० वी, १२ वी, पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे अंतिम वर्ष गुणपत्रक, कॉन्सिल नोंदणी, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र १० वी, १२ वी, पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास त्याचे प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट, गॅजेट) आवश्यक.

जात / प्रवर्ग प्रमाणपत्र

अनुभवाचे प्रमाणपत्र.

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

पोस्टाद्वारे /कुरियरद्वारे / ऑनलाईन/ई-मेलद्वारे कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024आहे.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.