Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनालीच्या वनक्षेत्रात भीषण आग, दुर्घटनेत कोट्यावधी रुपयांची वनसंपत्ती नष्ट

मनालीच्या वनक्षेत्रात भीषण आग, दुर्घटनेत कोट्यावधी रुपयांची वनसंपत्ती नष्ट

कुल्लू जिल्ह्यातील मनाली वनक्षेत्रात भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांची वनसंपत्ती नष्ट झाली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार मनालीच्या जंगलात लागलेल्या आगीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आगीचे नेमके  कारण समजू शकलेले नाही. कारण शोधण्याचे काम सुरु आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.