Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील प्रियकराकडून प्रेयसीला जिवे मारण्याचा प्रयत्न

सांगलीतील प्रियकराकडून प्रेयसीला जिवे मारण्याचा प्रयत्न

प्रियकराने भांडणात प्रेयसीचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सचिन गौतम माने (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात सुरेखा राजू सोलनकर (रा. चिपरी) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर सांगलीच्या सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी व संशयित आरोपी दोघेही सांगलीचे असून सध्या ते शहापूर येथील लक्ष्मीनगर गल्लीत भाड्याच्या खोलीत राहत होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.