Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली येथिल प्रसिद्ध रघुवीर स्वीट्स मध्ये चॉकलेट नी बनवलेले सांगलीकरासाठी श्री राम मंदिर ची प्रतिकृती

सांगली येथिल प्रसिद्ध रघुवीर स्वीट्स मध्ये चॉकलेट नी बनवलेले  सांगलीकरासाठी श्री राम मंदिर ची प्रतिकृती 


सांगली येथिल प्रसिद्ध रघुवीर स्वीट्स मध्ये चॉकलेट नी बनवलेले श्री राम मंदिर ची प्रतिकृती अतिशय सुंदर, सुरेख अशी राम मंदिर ही चॉकलेट नी बनवून त्यावर सोनेरी छटा अशी सुरेख देखणी अशी मंदिर बनवून ग्राहकांना भावेल अशी सुरेख मांडणी केलेली आहे. दुकानाच्या मधोमध अशी ठेवण्यात आली आहे. येणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी मोतीचूर चा प्रसाद देतात. नेहमीच प्रसिद्ध असलेले रघुवीर स्वीट्स हे ग्राहकांसाठी तत्पर सेवा देतात. चोखन्धळ खाव्याया साठी वेगवेगळे स्वीट्स, गाजर हलवा, मुगडाळ हलवा, सामोसा, ठोकला, कचोरी, फरसाण असंक्या प्रकारचे पदार्थ असतात. तसेच सर्व प्रकारचे केक्स बनवले जातात.

येणारा प्रत्येक ग्राहक हा आपला समजून ते सेवा देतात. ही त्याची खासियत आहे.
हे चॉकलेट चे राम मंदिर पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी गाऱ्हाकांनी गर्दी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.