तुमच्या सुद्धा ओठांचा रंग काळा झाला आहे? तर 'ही' तुमच्यासाठी विषेश बातमी
चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण काही चुकांमुळे चेहराही खराब होतो. अनेकांच्या ओठांचा रंग काळा होतो, ज्यामुळे सौंदर्य बिघडते. महागडी उत्पादने वापरूनही काळेपणा दूर होत नाही. आज आम्ही तुम्हाला काळेपणा कसा दूर करू शकतो ते सांगणार आहोत….
लिंबू –
काळे ओठ चेहऱ्याचे सौंदर्य पूर्णपणे बिघडवतात. काही घरगुती उपायांनीच तुम्ही काळेपणा दूर करू शकता. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही लिंबू ओठांवर लावू शकता
खोबरेल तेल –
तुमच्या काळ्या ओठांना सुंदर बनवण्यासाठी खोबरेल तेल खूप उपयुक्त आहे. ओठ निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
हळद-क्रीम –
हळद आणि मलई एकत्र लावल्याने ओठ गुलाबी होतात. तुम्ही ते रोज लावावे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
गुलाब पाणी –
गुलाबपाणी चेहऱ्यावर आणि ओठांवर लावल्याने तुमचे ओठ खूप सुंदर होतात. रात्री झोपण्यापूर्वी ते लावावे लागेल.
कच्च्या दुधात केशर –
कच्च्या दुधात केशर पिसून ओठांवर लावल्यानेही ओठांचा काळेपणा दूर होतो. फाटलेल्या ओठांवर ऑलिव्ह ऑईल लावल्याने ते पूर्णपणे मऊ होतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.