Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीर दादा गाडगीळ आयोजीत नमो चषक बॅडमिंटन ; स्पर्धेत निनाद अन्यापन्यावर, श्रुती शंकर गौडा विजेते

आमदार सुधीर दादा गाडगीळ आयोजीत नमो चषक बॅडमिंटन ; स्पर्धेत निनाद अन्यापन्यावर, श्रुती शंकर गौडा विजेते

सांगली, ता. १७ ः आमदार सुधीर गाडगीळ आणि शहर भाजपतर्फे नमो चषक बॅडमिंटन स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत शहरातील नामवंत खेळाडूंनी भाग घेतला. 

आमदार सुधीर गाडगीळ यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन सर्व खेळांना प्रोत्साहन देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धा आयोजित केल्याचे नमूद केले. खिलाडू वृत्ती वाढीस लागून विविध खेळाडूंना व्यासपीठ मिळत असल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. खेळाडू वृत्ती वाढीस लागून विविध खेळाडूंना नमो चषक यांच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्पर्धेत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी व महिला दुहेरी असे गट होते.

विजेता आणि उपविजेता असे ः पुरुष एकेरी ः निनाद अन्यापन्यावर, शुभम पाटील,
पुरुष दुहेरी ः निनाद अन्यापन्यावर व शुभम पाटील, मंगेश मोरे व अजय सावंत,
महिला एकेरी ः श्रुती शंकर गौडा, युक्ता परब,
महिला दुहेरी ः श्रुती शंकर गोडा व युक्ता परब, अश्विता पुजारी व पूर्वा नवले.
यावेळी सौ. माणिक परांजपे, सिद्धार्थ गाडगीळ, पारिजात नातू, राजेश
रोचलानी, शंतनू सारडा, सचिन बावडेकर, सचिन साळुंखे उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.